About us

नमस्कार मित्रांनो, मी रोहन बाणेकर
chanmarathigoshti.blogspot.com वर आपले मनापासून स्वागत आहे.

आम्ही या वेबसाइट वर लहान मुलांसाठी मराठी गोष्टीछान छान गोष्टी, बडबड गीते, भुतांच्या गोष्टी, मराठी कथा अपलोड करत असतो. आम्हाला आशा आहे की तुम्ही या वेबसाइट वर काही तरी ज्ञान मिळवाल.
मराठी साहित्याचा प्रसार व्हावा व प्रसिद्धी मिळावी हाच या ब्लॉग च्या मागचा हेतू आहे. धन्यवाद !

आमचे काही ब्लॉग्स

Rohan Banekar Official Blog
Computer Tricks and Tips
Marathi Poems

Post a Comment

0 Comments